......१०० वर्षातील प्रशालेचे नामवंत विद्यार्थी..... डॉ .भगवंत जगताप (प्रमुख शास्त्रज्ञ) बी.ए.आर.सी(मुंबई) कै. एकनाथ ठाकूर (माजी अद्यक्ष -सारस्वत बँक) (माजी खाजदार -राज्यसभा ) कै.बाबा वर्दम (प्रसिद्ध रंगभूषणकर) कै.चि.त्र्य.खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (प्रसिद्ध साहित्यिक) कै.वसंत देसाई (प्रसिद्ध संगीतकार) कै.स .का पाटील (माजी केंद्रीय रेल्वे मंत्री )